संपर्क📞 - सुरज निकम: +91 8668628275 | +91 9763475255      • संपर्क📞- सुरज निकम: +91 8668628275 | +91 9763475255     • संपर्क📞- सुरज निकम: +91 8668628275 |+91 9763475255     • संपर्क📞- सुरज निकम: +91 8668628275 |+91 9763475255
About Us

आमचे विवाह मंडळ हे विश्वासार्ह आणि समर्पित सेवा देणारे एक व्यासपीठ व कुटुंब आहे. रामेश्वर मंदिर क्षेत्र माहुली या ठिकाणाहून माझ्या कार्याची सुरुवात झाली आहे व ते माझे प्रेरणास्थान जरी म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. आपल्या हॉलमध्ये सर्व सोईयुक्त सेवा उपलब्ध आहेत. स्वच्छ पाणी व्यवस्था, वॉटर प्युरिफायर, थंड पाण्याची व्यवस्था, चिल-कुलर अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय देखील आहे.आमच्याकडून विवाहाचा विधी व पौराहित्य पूर्ण केलेला दाखला (Certificate) हिंदू मॅरेज ॲक्ट सन-1956 नुसार दिला जातो. विधी करण्यासाठी पुरोहित हे वैदिक हिंदू धर्म पद्धतीने लग्न लावून देतात. हे पुरोहित ऋग्वेद व याग्निक हे ज्ञान प्राप्त केलेले पुरोहित आहे. आमचे पुरोहित बाळकृष्ण कुलकर्णी (आप्पा). 2. मोहन कौलापुरे (काका) 3.राजेंद्र खिरे (काका) 4. अनिकेत कुलकर्णी (काका) 5.सुभाष जंगम हे आहेत.आम्हाला प्रेरणादायी मदत करणारे व्यक्तींमध्ये प्रामुख्याने कै.शिरीष आरणके, कै.राजू इंगळे व श्री.रामदास गरुड हे आहेत. यांच्यामुळे कार्याला खरी सुरुवात झाली. तसेच विशेष प्राविण्य प्राप्त केलेले लग्नविधीचे सुंदर फोटो टिपण करणारे फोटोग्राफर देखील आहेत. यामध्ये अनंत सावंत, तुषार बर्गे, मिलिंद माने,सारंग माने व अथर्व निकम हे आहेत. आमचा संकल्प- आम्ही फक्त विवाह लावून देत नाही, तर दोन हृदयांना एकत्र आणतो. आमचे ध्येय म्हणजे केवळ विवाहबंधनच नव्हे, तर एक नवीन कुटुंब घडविणे. आम्ही भारतीय संस्कृती आणि परंपरा जपत विवाहसोहळा अधिक संस्मरणीय करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहतो.

आमच्याशी संपर्क साधा

तुमच्या लग्नाचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि योग्य जोडीदार निवडण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा!

📞 संपर्क: +91 8668628275 | +91 9763475255

📧 ईमेल: sangamregistermarriagebuero@gmail.com

WhatsApp वर संपर्क साधा